पुण्यातील जाहीर सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नाव न घेता टोला लगावला.